Logo Royal Education Society's
संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय
College of Computer Science and Information Technology
Ambajogai Road, Latur - 413531 (Maharashtra) India.
Re-Accredited by NAAC with B+ Grade
Web-Mail Login Staff Login

Custom Search

Recent Events

कॉक्सीटचे बुद्धिबळ स्पर्धेत यश

दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व जयक्रांती महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने "अ" विभागीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या यामध्ये कॉक्सिट महाविद्यालयाचा संघ द्वितीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले .या संघामध्ये कुलकर्णी कृष्णकांत ,शिरसाट अभय ,हजारे अक्षय, देवडे प्रणव, इंगोले प्रथमेश ,यादव सौदागर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कॉलेजचा मान सन्मान वाढवला आहे या यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. एम .आर .पाटील ,उपाध्यक्ष एल.एम. पाटील, तज्ञ संचालक एन.डी.जगताप, कॉक्सीट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.एस.झुलपे, उपप्राचार्य डॉ. व्ही.व्ही.भोसले ,उप प्राचार्य डॉ. डी. आर . सोमवंशी .क्रीडा संचालक प्रा. बी.बी.देवडे ,रजिस्टर संतोष कांबळे,ओ.एस.प्रदीप कावळे इतर प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या तर्फे विद्याथ्र्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

Event Photo Gallery

Glimpses of the Commendation Programme
Back to Top