Registration form for Admission to B. Voc. 2020-21

 1. Registration Form Click Here for Registration

      
  *कॉक्सिटमध्ये नवीन बी.व्होक अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी प्रवेश सुरु…*
  
  रॉयल एज्युकेशन सोसायटी, लातूर द्वारा संचलित *कॉक्सिट लातूर* येथे युजीसीने खालील बी.व्होक. पदवी अभ्यासक्रमास मान्यता दिलेली आहे. 
  1️⃣ प्रोग्रामिंग स्कील्स फॉर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट
  2️⃣ हॉर्टीकल्चर ॲण्ड पोस्ट हारवेस्ट टेक्नॉलॉजी
  3️⃣ फुड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी
  4️⃣ बायोफर्टीलायजर ॲण्ड बायोपेस्टीसाईड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी
  
  *वरील बी.व्होक. पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी पात्रता :*
  बारावी उत्तीर्ण (कोणतीही शाखा) किंवा 10 वी नंतर दोन वर्षाची पदवीका उत्तीर्ण 
  
  *बी.व्होक. पदवी अभ्यासक्रमनिहाय उपलब्ध संधी :*
  
  ➡️ *प्रोग्रामिंग स्कील्स फॉर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट*
  
  ➡️ 	वेब डेव्हलपर
  ➡️ 	मोबाईल ॲप्लीकेशन डेव्हलपर
  ➡️ 	क्लाऊड ॲडमिनिस्ट्रेटर
  ➡️ 	सायबर सेक्युरीटी ॲनालिस्ट
  
  ➡️ *हॉर्टीकल्चर ॲण्ड पोस्ट हारवेस्ट टेक्नॉलॉजी*
  
  ➡️ 	फार्म मॅनेजर
  ➡️ 	फार्म सुपरवायजर
  ➡️ 	नर्सरी सुपरवायजर
  ➡️ 	हेरीटेज गार्डनर
  ➡️ 	नर्सरी टेक्नीशियन
  ➡️ 	ग्रीन हाऊस ऑपरेटर
  ➡️ 	सेंद्रीय भाजीपाला, फळे व फुले उत्पादक
  ➡️ 	रोपवाटीका व्यावसायीक 
  
  ➡️ *फुड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी*
  
  ➡️ 	फळे व भाजीपाला ग्रेडींग इंचार्ज
  ➡️ 	डेअरी प्रोडक्ट प्रोसेसिंग सुपरवायजर
  ➡️ 	प्रोडक्शन मॅनेजर
  ➡️ 	फुड प्रोसेसिंग प्लान्ट मॅनेजर
  ➡️ 	जाम, जेली, केचप प्रोसेसिंग टेक्नीशियन
  ➡️ 	फ्रुट पल्प प्रोसेसिंग टेक्नीशियन
  
  ➡️ *बायोफर्टीलायजर ॲण्ड बायोपेस्टीसाईड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी*
  
  ➡️ 	ॲग्री सर्वीस इनपुट डीलर
  ➡️ 	ॲग्री क्लीनिक मॅनेजर
  ➡️ 	ॲग्री बिजनेस सेंटर मॅनेजर
  ➡️ 	सेंद्रीय भाजीपाला, फळे व फुले उत्पादक 
  ➡️ 	गांडुळ खत उत्पादक
  
   *प्रवेश प्रक्रिया:* 
  
  *रजिस्टेशन लिंक
  
  https://forms.gle/pYisGe4mEXWTjZ9y9
  
  
  Last Date of Registration :26-December-2020
  
  ▶️ *मर्यादित प्रवेश*
  
  _अधिक माहितीसाठी: 
  1.महाविद्यालयाच्या https://www.cocsit.org.in/bvoc20-21.php या संकेस्थळावर भेट द्यावी._
  
  
  आजच आपला प्रवेश निश्चित करावा!
  
  *डाॅ. एन. एस. झुल्पे,*
  (9976703030)
  *प्राचार्य,* 
  *काॅक्सिट, लातूर.*
  
      
    

Contacts for Details

 1. Mr. Ishwar Patil : 9561347002
 2. Mr. K. R. Jadhav (Training and Placement Officer) :9423522278
 3. Mr. I. M Kazi (Vice Principal) :8624851502.
 4. Dr. N. S. Zulpe (Principal) : 9070763030