संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान महाविद्यालय (कॉक्सिट), लातूर
तर्फे
सर्व विद्यार्थी व पालकांचे हार्दिक स्वागत!
या कोर्समध्ये टीसीएस, विप्रो, इन्फोसिस कॅपजेमिनी आदी कंपनायामध्ये जॉब मिळवण्यासाठी आवश्यक त्या कौशल्याचे तोंडओळख करून देने हा या कोर्सचा मुख्य उद्धेश आहे.
या ब्रिज कोर्स मध्ये खालील विषयाची माहिती दिली जाणार आहे
१. इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजि /आयटी क्षेत्राशी निगडित अद्ययावत माहिती
२.आयटी क्षेत्रामधील उपलब्ध संधी
३. नामांकित आयटी कंपन्यांमध्ये ट्रेंडिंग टेकनॉलॉजि बद्दलचे प्राथमिक ज्ञान
४. इंटरनेट, वेबसाइट्स, ऑपरेटिंग सिस्टिम, नेटवर्किंग, आर्टीफिसिअल इंटेलिजन्स (एआय) यांची ओळख
नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक : ३० जून २०२१
कालावधी :१ आठवडा (१ जुलै ते ६ जुलै).