NextPrev

नांदेड परिक्षेत्रातील बाराव्या कर्तव्य मेळाव्यासाठी आयोजित परीक्षा कॉक्सिट कॉलेजमध्ये संपन्न...

नांदेड परिक्षेत्रातील बाराव्या कर्तव्य मेळाव्यासाठी आयोजित परीक्षा कॉक्सिट कॉलेजमध्ये २०-११-१४ रोजी घेण्यात आली. या परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणुन प्राध्यापक समीरोद्दीन शेख, प्राध्यापिका ज्योती चव्हाण आणि केतकी व्यापारी यांनी जबाबदारी सांभाळली.

तसेच, या पर्यवेक्षकांना २१-११-१४ रोजी बाभळगाव पोलिस मैदान येथे आयोजित समारोप कार्यक्रमात गौरविण्यात आले.