NextPrev

युवक महोत्सव सहयोग - २०१५

आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थांनी स्वा. रा.  ती. विद्यापीठ, नांदेड आयोजित "युवक महोत्सव सहयोग २०१५" मध्ये आदिवासी नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्यावतीने अभिनंदन.

सांस्कृतिक विभाग प्रमुख - किशोर जेवे

आंतर - विद्यापीठ पातळीवरील इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी शुभेच्छा !

यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे

अनु. क्र.
विद्यार्थ्याचे नाव
वर्ग
अनुराधा बुड्डे बी. बी. ए. प्रथम
अक्षय बोरफळकर बी. बी. ए. प्रथम
वसीम तांबोळी बी. एस्सी. एस. ई. तृतीय
पुजा देशमुख बी. एस्सी. सी. एस. तृतीय
विश्ववेध शहापूरकर बी. बी. ए. प्रथम
अयोध्या टेकाळे बी. एस्सी. बी. टी.  तृतीय
अबोली पाटील बी. बी. ए. प्रथम
प्रीतम धाकडे बी. बी. ए. प्रथम